रुचिता जाधवचा ग्रहमख विधी संपन्न | Ruchita Jadhav Wedding | Lokmat Filmy

2021-08-24 19

सध्या अनेक मराठी कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसतायेत.. मिनी लॉकडाऊनमधील सर्व नियम पाळत सेलिब्रिटींचा देखील लग्न सोहळा अगदी साध्या पद्धतीनं पार पडताना दिसतोय...
नुकताच अभिनेता क्षितिज दातेनं अभिनेत्री ऋचा आपटेनं जवळच्या लोकांच्या उपस्थित लग्न केलं...आता क्षितिज पाठोपाठ आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे,,अभिनेत्री रुचिता जाधवच्या घरी ग्रहमख विधी नुकताच पार पडलाये.. काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत रुचिताच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली.. हा विधी संपन्न होतानाचे काही गोड क्षण समोर आलेत..

#RuchitaJadhav #Lovelaganlocha #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber